मेदू वडा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मेदू वडा

मेदू वडा हा उडीद डाळीपासून तयार केलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे. याला उडीद वडा असेही म्हणले जाते. हा वडा दक्षिण भारतात राहणार लोकांचा विशेष खाद्यप्रदार्थ आहे.

दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ न्याहरीमध्ये समाविष्ट केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →