मेगन शुट

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मेगन शुट (१५ जानेवारी, इ.स. १९९३:ॲडिलेड, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करते.



साचा:ऑस्ट्रेलिया संघ - २०१३ महिला क्रिकेट विश्वचषक

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →