मेक्सिको क्रिकेट संघाने ११ ते १४ एप्रिल २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी कॉस्टा रिकाचा दौरा केला. मेक्सिकोने पुरुष सेंट्रल अमेरीकन चॅम्पियनशिप जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मेक्सिको क्रिकेट संघाचा कोस्टा रिका दौरा, २०२४
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?