कोस्टा रिका महिला क्रिकेट संघाचा मेक्सिको दौरा, २०२४-२५

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कोस्टा रिका महिला क्रिकेट संघाचा मेक्सिको दौरा, २०२४-२५

कोस्टा रिका महिला क्रिकेट संघाने १६ ते १७ नोव्हेंबर २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी मेक्सिकोचा दौरा केला. मेक्सिको महिलांनी मालिका ३-० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →