बेलीझ महिला क्रिकेट संघाचा कोस्टा रिका दौरा, २०१९-२०

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बेलीझ महिला क्रिकेट संघाचा कोस्टा रिका दौरा, २०१९-२०

बेलीझ महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ मध्ये सहा सामन्यांची द्विपक्षीय महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका खेळण्यासाठी कोस्टा रिकाचा दौरा केला. ग्वासिमा येथील लॉस रेयेस पोलो क्लब हे सर्व सामन्यांचे ठिकाण होते. १ जुलै २०१८ नंतर असोसिएट सदस्यांच्या महिला संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांना संपूर्ण महिला टी२०आ दर्जा लागू होईल, अशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घोषणा केल्यानंतर बेलीझसाठी हे पहिले महिला टी२०आ सामने होते. बेलीजने मालिका ५-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →