मेंडेलचे आनुवंशिकतेचे नियम ग्रेगोर मेंडेल या ऑस्ट्रियन वनस्पतिशास्त्रज्ञाने वाटाण्यांच्या रोपांवर आणि वाटाण्यांवर केलेल्या प्रयोगातून शोधलेले नियम आहेत. मेंडेलने हे प्रयोग १८६५-६६ दरम्यान केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मेंडेलचे आनुवंशिकतेचे नियम
या विषयावर तज्ञ बना.