मेरीलिबॉन क्रिकेट क्लब क्रिकेट संघाने जानेवारी २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यात मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने केप टाउन येथे दोन सामने खेळले. ९ जानेवारी रोजी वेस्टर्न प्रोव्हिन्स क्रिकेट क्लबविरुद्ध आणि १२ जानेवारी रोजी क्लेरमाँटविरुद्ध सामना खेळला गेला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मॅरिलिबॉन क्रिकेट क्लब क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९९-२०००
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.