मेरीलिबॉन क्रिकेट क्लब क्रिकेट संघाने मार्च १९९५ मध्ये भारताचा दौरा केला. हा मेरीलिबॉन क्रिकेट क्लबच्या आग्नेय आशिया आणि भारत दौऱ्याचा भारतातील टप्पा होता.
१८ मार्च १९९५ रोजी मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब यांच्यात सामना खेळला गेला.
मॅरिलिबॉन क्रिकेट क्लब क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९४-९५
यामागील विज्ञान आणि इतिहास.