समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी (एलजीबीटीआय) समाजातील अनेकांनी आपले विचार साहित्यामधून व्यक्त केलेले आहेत, परंतु लैंगिकतेविषयी मराठीत नाटके, कविता, संशोधने व इतर साहित्याच्या निर्मात्यांना एकत्र व्यासपीठ मिळत नव्हते. पुण्यामधील समपथिक ट्रस्ट दीड तपाहूनही जास्त काळ पुरुष समलिंगींच्या आरोग्याच्या मुद्द्यांवर काम करते. या संस्थेने पुणे शहरात २५ नोव्हेंबर २०१८ रोजी १ले एलजीबीटीआय मराठी साहित्य संमेलन भरवले होते. हे संमेलन २०१८ पासून दरवर्षी भरवले जाईल अशी घोषणा समपथीक ट्रस्टचे संस्थापक संचालक बिंदुमाधव खिरे यांनी केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मूकनायक समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी साहित्य संमेलन
या विषयातील रहस्ये उलगडा.