मुहम्मदखान जुनेजो (सिंधी, उर्दू: محمد خان جونیجو ; रोमन लिपी: Muhammad Khan Junejo;) (ऑगस्ट १८, इ.स. १९३२ - मार्च १६, इ.स. १९९३) हा पाकिस्तानातील राजकारणी व २४ मार्च, इ.स. १९८५ ते २९ मे, इ.स. १९८८ या कालखंडात अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा दहावा पंतप्रधान होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुहम्मदखान जुनेजो
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?