विमला ठकार (१५ एप्रिल, इ.स. १९२१ - ११ मार्च, इ.स. २००९) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.
सहज भाषेत अध्यात्मातील अवघड तत्त्वे उलगडणे यांना लेखनातून सिद्ध आहे.
आत्मोन्नती व मनोविकास या विषयावर लेखन करणाऱ्या या महत्त्वाच्या लेखिका आहेत.
विमला ठकार
यामागील विज्ञान आणि इतिहास.