मुशीर-रियाझ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मुशीर आलम (१९३९/४० - २० फेब्रुवारी २०१९) आणि मोहम्मद रियाझ (१९४८/४९ - २१ मे २०२२) हे दोघे भारतीय चित्रपट निर्माता होता. मुशीर-रियाझ या नावाने ते ओळखले जात व "मुशीर रियाझ प्रॉडक्शन" किंवा "एम. आर. प्रॉडक्शन" ही त्यांची चित्रपट निर्मिती कंपनी होती. दोघेही मूळचे कानपूरचे होते व नात्याने मेव्हणे होते.

१९७० आणि १९८० च्या दशकातील बॉलीवूडमधील सर्वोच्च-प्रोफाइल आणि सर्वात यशस्वी निर्मात्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. १९८२ मध्ये त्यांचे मुंबईत कुप्रसिद्ध अपहरण करण्यात आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →