मुर्मान्स्क ओब्लास्त

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मुर्मान्स्क ओब्लास्त

मुर्मान्स्क ओब्लास्त (रशियन: Му́рманская о́бласть) हे रशियाच्या संघातील सदस्य असलेले एक ओब्लास्त आहे. रशियन संघाच्या वायव्येस वसलेल्या या ओब्लास्ताची प्रशासकीय राजधानी मुर्मान्स्क येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →