मुरादाबाद विभाग

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मुरादाबाद विभाग हे उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या १८ प्रशासकीय भौगोलिक विभागांपैकी एक आहे. मुरादाबाद शहर हे या विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. रेल्वेचा सुद्धा मुरादाबाद विभाग आहे, जो उत्तर रेल्वेचा भाग आहे.

मुरादाबाद विभाग हा रोहेलखंड प्रदेशाचा एक भाग आहे. या विभागात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे:



मुरादाबाद जिल्हा

बिजनोर जिल्हा

रामपूर जिल्हा

अमरोहा जिल्हा

संभल जिल्हा

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →