मुनमुन सेन (श्रीमती देव वर्मा, बांग्ला: মুনমুন সেন, जन्म: २८ मार्च १९५४) ही एक भारतीय अभिनेत्री व माजी लोकसभा सदस्य आहे. मुनमुन सेनने आजवर बंगाली, बॉलिवूड, मल्याळी, कन्नड, तेलुगु, गुजराती इत्यादी अनेक सिनेसृष्टीत ६० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे व तिला फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
२०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये मुनमुन सेन तृणमूल काँग्रेस पक्षाकडून बांकुरा लोकसभा मतदारसंघामधून निवडून आली.
मुनमुन सेन
यामागील विज्ञान आणि इतिहास.