मुदस्सर नाझर (६ एप्रिल, १९५६:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८९ मध्ये दरम्यान ७६ कसोटी आणि १२२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुदस्सर नझर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.