मुतखडा

या विषयातील रहस्ये उलगडा.

मुतखडा

मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य

पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ

ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →