अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अपांग, आंधीझाडा, ऊंगा, औंगा, चिचडी, चिचरा, चिरचिरा, लटजीरा, लत्जिरा, उत्तरेणी, कंटरिका, खारमंजिरी, मरकटी, वासिरा, वगैरे. अपामार्ग हे नाव हिंदीत जास्त वापरात आहे.
संस्कृत-अपामार्ग
हिंदी भाषा-अपामार्ग, चिरचिटा, चिरचिरा, लटजीरा, ऊंगा, औंगा, लटजीरा
बंगाली-अपांग
गुजराती-अघेडो
मल्याळम-कडालाडी
तमिळ-नायरु
तेलुगू-उत्तरेनिवि दुच्चीणिके
इंग्लिश भाषा-Rough Chaff Tree
लॅटिन-Achyranthis Aspera (अचिरॅन्थिस ॲस्परा)
आघाडा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!