मुझफ्फरपूर जंक्शन रेल्वे स्थानक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मुझफ्फरपूर जंक्शन रेल्वे स्थानक

मुझफ्फरपूर जंक्शन हे बिहार राज्याच्या मुझफ्फरपूर शहरामधील रेल्वे स्थानक आहे. बिहारमधील सर्वात मोठ्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्य मुझफ्फरपूर स्थानकावर दररोज ११२ गाड्यांचा थांबा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →