मुझफ्फरपूर विमानतळ (आहसंवि: MZU, आप्रविको: VEMZ)हे भारताच्या बिहार राज्यातील मुझफ्फरपूर येथे असलेला विमानतळ आहे.इंदिरा गांधी यांच्या तेथे आगमनासाठी हे बांधण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुझफ्फरपूर विमानतळ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.