माचाळ हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार माचाळ गावाचा स्थान-कोड ५६५९६५, क्षेत्रफळ ७१६.३ हेक्टर, लोकसंख्या ४२७ आणि कुटुंबांची संख्या ९५ होती.
माचाळ परिसराशी मुचकुंदी नदीचा उगम संबंधित आहे. जुन्या गॅझेटिअरमध्ये माचाळच्या डोंगराचा आणि मुचकुंदी नदीच्या उगमाचा उल्लेख मुचकुंद ऋषींशी संबंधित स्थानिक परंपरेच्या संदर्भात करण्यात आला आहे.
मुचकुंद ऋषींची गुहा (माचाळ)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.