मुकुल रॉय

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मुकुल रॉय

मुकुल रॉय (जन्म १७ एप्रिल १९५४) हे पश्चिम बंगालमधील भारतीय राजकारणी आहेत जे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे आहे. त्यांनी दुसऱ्या यूपीए सरकारच्या काळात जहाजबांधणी मंत्रालय आणि नंतर रेल्वे मंत्रालयात राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. तृणमूल काँग्रेसच्या निर्मितीपूर्वी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. २०१७ ते २०२१ दरम्यान, रॉय यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ११ जून २०२१ ल त्यांनी परत तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, रॉय यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →