मुकुंद वासुदेव गोखले (जन्म १८ ऑक्टोबर १९४५ - मृत्यू ११ जानेवारी २०१८) हे देवनागरी लिपी आणि मुद्राक्षरविद्या ह्या विषयांचे अभ्यासक, अध्यापक तसेच टंकरचनाकार होते. देवनागरी, गुजराती, गुरुमुखी, बाङ्ला, असमिया, ओडिया, तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्याळम, सिंहली, बर्मी, थाई, तिबेटी, लिंबू, ताइ-अहोम, ताइ-खांप्ती, मणिपुरी, मोडी, मराठी, लेप्चा, इंग्लिश, गोंडी अशा विविध लिप्यांचे टंक त्यांनी तयार केले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुकुंद वासुदेव गोखले
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.