१२९५१/१२९५२ मुंबई राजधानी एक्सप्रेस ही भारतामधील पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक जलदगती प्रवासी रेल्वे आहे. ही राजधानी एक्सप्रेस नवी दिल्ली व मुंबई ह्या भारतामधील दोन सर्वात मोठ्या शहरांना जोडते. १९७२ साली सुरू झालेली व ह्या मार्गावरील सर्वात वेगवान गती असणारी ही राजधानी एक्सप्रेस प्रचंड लोकप्रिय आहे. ह्याच मार्गावर ऑगस्ट क्रांती ही दुसरी राजधानी एक्सप्रेस रोज धावते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुंबई–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.