मुंबई पोलिस तथा बृहन्मुंबई पोलिस ही मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. सद्रक्षणाय खलुनिग्रहणाय हे यांचे ब्रीदवाक्य आहे. मुंबई पोलीस दलाचा इतिहास इ.स. १६६१ पासून आहे. मुंबई पोलिसांचे नेतृत्व पोलिस आयुक्त, महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुंबई पोलीस
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.