मुंबई छशिमट−मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मुंबई छशिमट−मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस

दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची दैनंदिन सेवा देणारी रेल्वेगाडी आहे. जन शताब्दी एक्सप्रेस ताफ्यामधील ही वेगवान आणि आरामदायी गाडी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला गोव्यातील मडगांव शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबईच्या दादर व गोव्याच्या मडगांव ह्या स्थानकांदरम्यान रोज धावते व ७५० किमी अंतर १० तास व ३० मिनिटांमध्ये पूर्ण करते.

कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ही गाडीची वाहतूक संपूर्ण प्रवासामध्ये इलेक्ट्रिक इंजिन द्वारे जाते. ह्या गाडीत साधारणपणे केवळ बसायची सोय असलेले २ वातानुकुलीत डबे तर १० साधारण डबे असतात.

कोकण कन्या एक्सप्रेस व मांडवी एक्सप्रेस ह्या दोन गाड्या देखील मुंबई व गोव्यादरम्यान रोज धावतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →