मडगांव रेल्वे स्थानक हे गोव्याच्या मडगांव शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक गोव्यामधील सर्वात वर्दळीचे असून महाराष्ट्र व उत्तरेकडून कर्नाटक व केरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. वास्को दा गामा हे गोव्यामधील दुसरे एक मोठे रेल्वे स्थानक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मडगांव जंक्शन रेल्वे स्थानक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?