मीरा हा गुलजार यांचा १९७९ चा हिंदी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट मीरा या हिंदू संत-कवयित्रीच्या जीवनावर आधारित आहे, जिने भगवान कृष्णावरील तिच्या प्रेमासाठी राजकिय सुखसोयींचा त्याग केला होता.
समीक्षकांची प्रशंसा झाली असली तरी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही.
मीरा (१९७९ चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.