शशिकला शेषाद्री ऊर्फ मीनाक्षी शेषाद्री (तमिळ: மீனாக்ஷி சேஷாத்திரி ; रोमन लिपी: Meenakshi Seshadri) (१६ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ; सिंद्री, झारखंड - हयात) ही तमिळ-भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हिने हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. हिने वयाच्या १७व्या वर्षी इ.स. १९८१ सालचा मिस इंडिया किताब जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरुण स्त्री होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मीनाक्षी शेषाद्री
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.