डॉ. मीना वैशंपायन या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी संस्कृत आणि मराठी हे विषय घेऊन एम.ए. केले असून मराठी साहित्य हा विषय घेऊन पीएच.डी मिळवली आहे. त्यांनी चरित्रे, ललित, समीक्षा यांबरोबरच अनेक अनुवादही केले आहेत. वैशंपायन मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या मानद उपाध्यक्ष आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मीना वैशंपायन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.