कुसुम अभ्यंकर या एक मराठी लेखिका होत्या. त्यांनी कथा, कविता, नाटक, प्रवासवर्णन आणि कादंबरी या प्रकारचे लेखन केले. १९८३-८४ सुमारास त्यांचे निधन झाले.
अभ्यंकर यांनी संपूर्ण इंग्रजी हा विषय घेऊन एम.ए. केले होते. त्यापूर्वी त्यांना बी.ए.साठी कोल्हापूर विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी नाट्य, गायन, खेळ यांबरोबरच वक्तृत्वात भाग घेतला. नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या कुसुमताई त्यांच्या डाॅक्टर पतीना त्यांच्या व्यवसायात मदत करत.
अभ्यंकर या दोन वेळा (१९७८ आणि १९८०) रत्नागिरी मतदार संघातून आमदार म्हणून निवडून गेल्या होत्या.
कुसुम अभ्यंकर
या विषयावर तज्ञ बना.