मी सावित्रीबाई जोतीराव फुले

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मराठी ऐतिहासिक-चरित्रात्मक दूरचित्रवाणी मालिका असून ती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेची निर्मिती डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत आणि सोनाली साळवे राव यांनी जगदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून केली आहे. मालिकेचे प्रसारण ५ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाले; या वेळेत आधी प्रसारित होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जागी ही मालिका सुरू करण्यात आली.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →