मिसळ पाव कडधान्यांची रस्सा असलेली उसळ, पोहे, त्यावर भेळ व फरसाण फरसाण घालून पावासोबत खाल्ला जात असलेला पदार्थ. हा पदार्थ तसा आधुनिक पाककृती आहे. परंतु मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे प्रसिद्ध आहे. यात कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, दही मिसळ, नादखुळा मिसळ, गुजराती मिसळ, फराळी मिसळ इत्यादी प्रकारही केले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिसळ पाव
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.