मिसमॅच्ड

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मिसमॅच्ड ही २०२०ची भारतीय हिंदी भाषेची नेटफ्लिक्स मालिका आहे, ज्याचे दिग्दर्शन आकृति खुराना आणि निपुण धर्माधिकारी यांनी केले आहे. या मालिकेचे मुख्य कलाकार प्राजक्ता कोळी, रोहित सराफ, रणविजय सिंघा आणि विद्या मालवडे आहेत. या मालिकेची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. या मालिकेचा प्रीमियर २० नोव्हेंबर २०२० रोजी नेटफ्लिक्सच्या माध्यमातून झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →