मिस इंडिया (चित्रपट)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मिस इंडिया हा २०२०चा भारतीय तेलुगु भाषेतील चित्रपट हा चित्रपट नरेंद्र नाथ यांनी लिहला व दिर्दर्शीत केले आहे. कीर्ती सुरेश, राजेंद्र प्रसाद आणि जगपती बाबू या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत. चित्रपटाची निर्मिती महेश एस कोनेरू यांनी केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ४ नोव्हेंबर २०२० रोजी प्रदर्शित झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →