मिलिंद तेलतुंबडे

या विषयातील रहस्ये उलगडा.

मिलिंद बाबुराव तेलतुंबडे (मृत्यू १३ नोव्हेंबर २०२१) उर्फ जीवा किंवा दीपक हे माओवादी बंडखोर नेते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) चे केंद्रीय समिती सदस्य होते. ते दलित कार्यकर्ते आणि अभ्यासक आनंद तेलतुंबडे यांचे धाकटे भाऊ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →