मिरज संस्थान हे पेशव्यांच्या काळातली एक जहागिर आणि ब्रिटीशांच्या काळातील संस्थान होते. ह्या संस्थानाचे अधिपत्य पटवर्थन घराण्याकडे होते. पुढे भाऊबंदकीत मिरजेची विभागणी ४-५ संस्थानांमध्ये झाली. सांगली संस्थान हे त्यातीलच एक संस्थान म्हणून प्रसिद्ध पावले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिरज संस्थान (थोरली पाती)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?