गोविंद हरी पटवर्धन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

गोविंद हरी पटवर्धन हे पेशवेकालिन सरदार होते.

पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरी पटवर्धन ह्यांच्या ६ अपत्यांपैकी गोविंदराव हे एक होते. पेशव्यांनी श्रीरंगपट्टणम् येथे हैदर अलीविरुद्ध केलेल्या स्वारीत गोविंदरावांनी मोठा पराक्रम गाजवला. त्याबद्दल थोरल्या माधवराव पेशव्यांनी त्यांना इ.स. १७६१ मध्ये मिरजेची जहागिर बहाल केली. मराठा साम्राज्याची सीमा तुंगभद्रेपर्यंत वाढवण्यात गोविंदरावांनी केलेल्या पराक्रमाचा मोलाचा वाटा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →