रामचंद्र हरी पटवर्धन (?-१७४० चे दशक) हे पटवर्धन घराण्यातील एक पेशवेकालीन सरदार होते. हरभट पटवर्धन ह्या पटवर्धन सरदार घराण्याच्या मूळपुरुषाल ७ मुले होती. रामचंद्र हरी हे त्यातील एक कर्तबगार चिरंजीव होते. ते थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा ह्यांना समकालीन होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामचंद्र हरी पटवर्धन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?