मिथिला पालकर (जन्म:११ जानेवारी १९९३) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी टीव्ही मालिका गर्ल इन द सिटी आणि नेटफ्लिक्सच्या लिटिल थिंग्जमधील तिच्या पात्रांसाठी ओळखली जाते. मार्च २०१६ मध्ये ती तिच्या यूट्यूबवरील "कप गाण्याच्या" मराठी आवृत्तीने प्रसिद्ध झाली.
पालकरने २०१४ मध्ये मराठी भाषेतील माझं हनीमून या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट होता निखिल अडवाणीचा कट्टी बट्टी. २०१८ मध्ये आलेल्या कारवां चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती.
मिथिला पालकर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.