मिथिला

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मिथिला

मिथिला हे एक प्राचीन भारतातील राज्य होते. याचे दुसरे नाव विदेह असे होते.



आजचे बिहार व झारखंड राज्यातील मैथिली भाषिक क्षेत्र मिळून मिथिला नावाचे वेगळे राज्य बनवण्याची मागणी जोर धरत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →