माधव गोविंद वैद्य किंवा बाबूराव वैद्य हे संस्कृतचे व्यासंगी विद्वान होते.. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील तरोडा या गावी १९२३ साली झाला. त्यांचे निघन नागपुरात १९ डिसेंबर २०२० रोजी झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मा.गो. वैद्य
या विषयावर तज्ञ बना.