माहेश्वरी

या विषयातील रहस्ये उलगडा.

माहेश्वरी

महेश्वरी तथा माहेश्वरी (संस्कृत: महेश्वरी) ही देवता शिवाची शक्ती आहे. शिवाला महेश्वर म्हणूनही ओळखले जाते. महेश्वरीला रौद्री, रुद्राणी, महेशी आणि शिवानी या नावांनी देखील ओळखले जाते जे शिवाच्या रुद्र, महेशा आणि शिव या नावांवरून आले आहे. तिचा पती रुरू भैरव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →