मावळ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मावळ हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्यात १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.



जुन्नर प्रांतातील 12 मावळ आणि पुणे प्रांतातील 12 मावळ अशी एकूण 24 मावळ स्वराज्यात होती.

दोन नद्यांदरम्यानचा प्रदेशाला मावळ किंवा नहेर असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →