माळेगाव (नांदेड)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

माळेगाव(यात्रा) हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील एक गाव असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणाऱ्या खंडोबाच्या यात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →