जेजुरी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जेजुरी

पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे.खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →