मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ

या विषयातील रहस्ये उलगडा.

मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ - १६२ (Malad West Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार मालाड पश्चिम मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १३५४, १५६१, १५६२ आणि जनगणना वॉर्ड क्र. १५६५ मधील इन्युमरेशन ब्लॉक ६ ते २२,५२,५३, ५५ ते ३७६ यांचा समावेश होतो. मालाड पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अस्लम रमजानअली शेख हे मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →