मालविका केशरी देव

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मालविका केशरी देव

मालविका देवी किंवा मालविका केशरी देव, ज्या राणी मां या नावाने प्रसिद्ध आहेत, ह्या भारतातील ओडिशातील एक राजकारणी आहे. लोकसभेच्या माजी खासदार अर्का केशरी देव यांच्या त्या पत्नी आहेत. ओडिशातील २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या कालाहांडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडून आली आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →