मार्गारेट वूड्रो विल्सन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मार्गारेट वूड्रो विल्सन

मार्गारेट वुड्रो विल्सन (जन्म - १६ एप्रिल, १८८६ - मृत्यु - १२ फेब्रुवारी, १९४४) ही राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन आणि एलेन लुईस ऍक्सन यांची सर्वात मोठी मुलगी होती. जेसी आणि एलेनॉर या त्यांच्या दोन भगिनी होत्या. १९१४ मध्ये त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर, मार्गारेटने आपल्या वडिलांची व्हाईट हाऊसची सामाजिक परिचारिका म्हणून सेवा केली. त्यामुळे त्यांना अमेरिकेच्या 'प्रथम महिला' या नात्याने सन्मान प्राप्त झाला होता. त्यांच्या वडिलांनी १९१५ मध्ये दुसरे लग्न केले तेव्हा त्यांचा तो मान संपुष्टात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →