साचा:माहितीचौकट लष्करी व्यक्ती
मार्क अँड्र्यू "पीट" मिट्शर (२६ जानेवारी, १८८७ – ३ फेब्रुवारी, १९४७) हे अमेरिकेच्या आरमारातील एक वरिष्ठ अधिकारी आणि नवोदित आरमारी विमानताफ्याचे खंदे समर्थक होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांनी प्रशांत महासागरातील युद्धांत विमानवाहू नौकांच्या फास्ट कॅरियर टास्क फोर्सचे नेतृत्व केले आणि जपानी आरमाराचा पराभव करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मार्क मिट्शर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.